युनूस बलिग फारुकी व रायफा बलिग फारुकी यांचा पहिला रोज़ा

जालना/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील युनूस बलिग फारुकी आणि रायफा बलिग फारुकी यांनी पवित्र रमजान महिन्यात पहिला उपवास ठेवून त्यांच्या कुटुंबांची आणि आई-वडिलांची मने जिंकली. लहान वयात संपूर्ण दिवस उपवास ठेवून, युनूस बलिग फारुकी आणि रायफा बलिग फारुकी यांनी उपावासासाठी समर्पण आणि धैर्य दाखवले. याप्रसंगी, कुटुंब आणि समाजाच्या लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
या लहान चिमुकल्यांनी सकाळच्या सहरीपासून ते संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने उपवास पूर्ण केला. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी, कुटुंब आणि नातेवाईकांनी मुलांना प्रोत्साहन दिले आणि प्रार्थना केली. या मुलांचे मुजाहिद काझी, हाफिज जुबेर काझी, माजेद काझी, ज़ाकीर काझी, शोएब काझी आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.युनूस बलिग फारुकी व रायफा बलिग फारुकी यांचा पहिला रोज़ा
जालना/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील युनूस बलिग फारुकी आणि रायफा बलिग फारुकी यांनी पवित्र रमजान महिन्यात पहिला उपवास ठेवून त्यांच्या कुटुंबांची आणि आई-वडिलांची मने जिंकली. लहान वयात संपूर्ण दिवस उपवास ठेवून, युनूस बलिग फारुकी आणि रायफा बलिग फारुकी यांनी उपावासासाठी समर्पण आणि धैर्य दाखवले. याप्रसंगी, कुटुंब आणि समाजाच्या लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
या लहान चिमुकल्यांनी सकाळच्या सहरीपासून ते संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पूर्ण उत्साहाने आणि धैर्याने उपवास पूर्ण केला. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी, कुटुंब आणि नातेवाईकांनी मुलांना प्रोत्साहन दिले आणि प्रार्थना केली. या मुलांचे मुजाहिद काझी, हाफिज जुबेर काझी, माजेद काझी, ज़ाकीर काझी, शोएब काझी आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.