हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

हंज़ला कुरेशीचा जीवनातील पहिला रोजा

रांजणी/असलम कुरेशी

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील कय्युम भाई कुरेशी यांचा नातू परतूर येथील हंज़ला जैनोद्दीन कुरेशी याने आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) ठेवला. ऐन उन्हाळ्यात या चिमुकल्याने रोजा ठेवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल पत्रकार असलम कुरेशी, वसीम कुरेशी, शोएब कुरेशी, शकील कुरेशी आदींनी त्याचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker