हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

आयेशा मोबीन कुरेशीचा जीवनातील पहिला रोजा

रांजणी/असलम कुरेशी

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील हमज़ा भाई कुरेशी यांची नात आयेशा मोबीन कुरेशी हिने गुरुवारी आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) ठेवला. ऐन उन्हाळ्यात आयेशा कुरेशी हिने रोजा ठेवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल आयेशा कुरेशीचे हमज़ा भाई कुरेशी, मोबीन कुरेशी, निहाल कुरेशी, लुकमान कुरेशी आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker