खदिजा असलम कुरेशीचा जीवनातील पहिला रोजा
रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील धुरंधर मराठवाडा वृत्तचे मुख्य संपादक तसेच आझाद जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांची मुलगी खदिजा कुरेशीने शुक्रवारी आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) ठेवला. ऐन उन्हाळ्यात खदिजा कुरेशी हिने रोजा ठेवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल खदिजा कुरेशीचे हाजी नईम कुरेशी, कय्युम कुरेशी, अब्दुल हकीम कुरेशी, गौस कुरेशी, अक्रम कुरेशी, अझर कुरेशी, आवेज कुरेशी, याहया कुरेशी, ज़केरिया कुरेशी, वसीम कुरेशी, शोएब कुरेशी आदींनी अभिनंदन केले.खदिजा असलम कुरेशीचा जीवनातील पहिला रोजा
रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील धुरंधर मराठवाडा वृत्तचे मुख्य संपादक तसेच आझाद जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांची मुलगी खदिजा कुरेशीने शुक्रवारी आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) ठेवला. ऐन उन्हाळ्यात खदिजा कुरेशी हिने रोजा ठेवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल खदिजा कुरेशीचे हाजी नईम कुरेशी, कय्युम कुरेशी, अब्दुल हकीम कुरेशी, गौस कुरेशी, अक्रम कुरेशी, अझर कुरेशी, आवेज कुरेशी, याहया कुरेशी, ज़केरिया कुरेशी, वसीम कुरेशी, शोएब कुरेशी, मुज्जू कुरेशी, अदनान कुरेशी आदींनी अभिनंदन केले.



