महाराष्ट्र
संतोष क्षीरसागर यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड/प्रतिनिधी
राष्ट्रीय मानव अधिकार व अपराध नियंत्रण ब्युरो महाराष्ट्र राज्य, खेड आळंदी विभाग जॉइंट सेक्रेटरी पदी संतोष क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल संतोष क्षीरसागर यांचे पिंपरी चिंचवड वाहतूक सेल शहराध्यक्ष विनोद वरखडे पाटील, नवनाथ लोखंडे, आप्पासाहेब दौंडे, ज्ञानेश्वर गुंजाळ, संतोष काटकर, तसेच विनोद वरखडे मित्र परिवार आणि द्वारका सोसायटी मधील सर्व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.



